Nashik Municipal Corporation नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल 2000 पदभरती साठी नवीन अर्ज सुरू.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.

 

अर्ज करण्याचा पत्ता खालील प्रमाणे.

राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभाग, नाशिक ” सिंहगड ” शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब जवळ, नाशिक – 422002.