new cash deposit rules 2023 अरे बापरे..! आता “या” 3 कागदपत्रा शिवाय बँकेत कॅश जमा करता येणार नाही, नवीन नियम लागू

new cash deposit rules 2023

तर कागदपत्रांची यादी अशी आहे की इथून पुढे तुम्हाला बँकेमध्ये जर त्याच जमा करायचे असेल. तर आधार कार्ड तसेच पॅन कार्ड आणि तिसरं कागदपत्र म्हणजे बँकेचा पासबुक सुद्धा तुम्हाला मागितले जाऊ शकतात शक्यतो बँकेचा पासबुक मागितले जात नाही परंतु काही केसेस मध्ये असं होऊ शकतं की बँकेचे पासबुक आहे तुम्हाला मागितलं जाऊ शकते. म्हणजेच एका आर्थिक वर्षांमध्ये तुम्हाला जर रोख रक्कम जमा करायची असेल किंवा काढायचे असेल आणि रक्कम जर मोठी असेल. तर तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड तसेच बँकेचे पासबुक सुद्धा वेळ आल्यानंतर द्यावा लागू शकतात. त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमचा बँकेचा पासबुक व्यवस्थित ठेवा आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्या तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा तुमचं लिंक असणे गरजेच आहे.

 

 

ही सुद्धा नक्की वाचा 

cash deposit limit per day

हीरो स्पलेंडर इलेक्ट्रिक गाडी फक्त 35 हजार रुपयामध्ये; लगेच पहा पूर्ण माहिती आणि कोठे मिळेल ही गाडी..?