new education policy 2023 maharashtra | राज्यात नवीन शिक्षण पद्धती लागू, आर्ट्स , कॉमर्स, सायन्स पद्धती झाली बंद; पहा पूर्ण माहिती

राष्ट्रीय शिक्षा धोरण हे महाराष्ट्रामध्ये जवळपास 11 विद्यापीठांमध्ये लागू केलं जाणार आहे राज्यातील जे विद्यार्थी आर्ट सायन्स कॉमर्स या विभागामध्ये शिक्षण घेत आहेत किंवा इतर काही कोर्सच्या पदव्या आणि पदवीधर शिक्षणाला असतील त्यांना क्रेडिट सिस्टमने म्हणजेच क्रेडिट पद्धतीने मार्क देण्याचा निर्णय या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये घेण्यात आलेला आहे.

म्हणजेच या विषयांमध्ये फर्स्ट इयरला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाचे क्रेडिट मार्च ठरवून दिले जाणार आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात येतील आणि क्रेडिटचे हे मार्क्स सर्व विद्यापीठांना समान असणार आहेत दरम्यान शैक्षणिक धोरणामध्ये आणखी नवीन बदल करण्यात आलेले आहे ते बदल आपण पुढील बातमीमध्ये नक्की पाहू.

 

वरील माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून विडियो पहा ..।!

 new education policy 2023 maharashtra

शैक्षणिक क्षेत्रात कोणते मोठे बदल झाले..?  पाहण्यासाठी इथे क्लिक करा.