मुलगी लग्नानंतर सुद्धा तुमच्या संपत्ति मध्ये वाटा मागणार; आता तुम्हाला तो द्यावाच लागणार | new law for daughter in father property

new law for daughter in father property

तर हिंदू वारसा काय सांगतो हे आपण पाहूया मालमत्तेवरती हक्क आणि हक्काच्या तरतुदीसाठी हा कायदा 1956 मध्ये लागू करण्यात आला होता. यानुसार वडिलांच्या मालमत्तेवरती मुलींना सुद्धा तेवढाच अधिकार आहे. आणि तितकाच मुलांना पण आहे. तर याचा उत्तर अधिकारी कायदा बदलून 2005 मध्ये मुलींच्या हक्काचे बळकटीकरण करण्यात आले. ज्यामध्ये वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्काबाबत असलेल्या शंका दूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे वर दिलेली माहिती सत्य आहे.

2005 च्या घटना दुरुस्तीनंतर मुलीला समान वारस म्हणून गणले गेलेले आहे. त्यामुळे मुलीच्या लग्नानंतरही मुलींचा वडिलांच्या संपत्ती वरती हक्क आणि कायद्यानुसार वारस ती मुलगी आहे. त्यात कोणते बदल करण्यात आले नाहीत म्हणजेच लग्नानंतर वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क हा शंभर टक्के असतो.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

Property Rights of Daughter

महामेष शेळीपालन, मेंढी पालन, योजनेची जिल्हा निहाय यादी जाहीर, यादीमध्ये तुमचं नाव पहा.