Nuksan Bharpai Yadi “या” 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी 675 कोटी 45 लाख रुपये निधी मंजूर.

अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत निधी जाहीर झालेले दहा जिल्हे खालील प्रमाणे. Ativrusthi nuksan bharpai Maharashtra

 

पुणे जिल्ह्यामधील 52 हजार 900 शेतकऱ्यांना 42,83,99,000 इतके रुपये मदत निधी मंजूर.

 

सातारा जिल्ह्यामधील 24754 शेतकऱ्यांना 17,04,34,000 इतके रुपये मदत निधी मंजूर.

 

सांगली जिल्ह्यातील 45 हजार 868 शेतकऱ्यांना 42,25,16,000 इतके रुपये निधी मदत मंजूर.

 

सोलापूर जिल्ह्यामधील ६५१६६ शेतकऱ्यांना 110,56,58,000 इतके रुपये मदत निधी मंजूर.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 5862 शेतकऱ्यांना 3,76,94,000 इतके रुपये मदत निधी मंजूर.

 

नाशिक जिल्ह्यामधील 98 हजार दोनशे दहा शेतकऱ्यांना 89,20,50,000 इतके रुपये मदत निधी मंजूर.

 

धुळे जिल्ह्यातील ५७,९६४ शेतकऱ्यांना 51,04,18,000 इतके रुपये मदत निधी मंजूर.

 

जळगाव जिल्ह्यामधील 27,370 शेतकऱ्यांना 27,76,40,000 इतके रुपये मदत निधी मंजूर.

 

नगर जिल्ह्यामधील दोन लाख 54 हजार 691 शेतकऱ्यांना 290,91,33000 इतके रुपये मदत निधी मंजूर.

 

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १०७ शेतकऱ्यांना 6,68,000 इतके रुपये मदत निधी मंजूर.