Old Well Subsidy Scheme जुनी विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान. लगेच करा अर्ज.

Old Well Subsidy Scheme शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ कोणत्या कॅटेगरीतील शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या ही योजना फक्त अनुसूचित जाती तसेच एसी (SC) प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुम्ही जर अनुसूचित जातीमधील शेतकरी असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

 

👇👇👇👇👇👇
जुनी विहीर दुरुस्ती योजना मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.