आता सर्वच लोकांचे पॅन कार्ड होणार बंद; कसे मिळेल नवीन पॅन कार्ड इथे पहा |New Pan Card Update 2024
New Pan Card Update 2024 पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. भारत सरकारने पॅन 2.0 या नव्या आवृत्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे सुमारे 78 कोटी पॅनकार्ड धारकांना त्यांच्या पॅन कार्डमध्ये बदल करावा लागणार आहे. याचा मुख्य उद्देश पॅनकार्डला अधिक आधुनिक, सुरक्षित आणि वापरण्यास सोयीस्कर बनवणे हा आहे. पॅन 2.0 ची वैशिष्ट्ये काय असतील? जुने पॅनकार्ड बंद … Read more