PM KISAN योजनेच्या 14 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये “या” दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, केंद्रीय कृषिमंत्री यांनी दिली माहिती.

PM Kisan 14th Installment Date मित्रांनो शेतकरी बांधवांच्या खात्यावर आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 13 हप्त जमा झालेले आहेत. आणि आता पुढील हप्ता म्हणजेच 14 वा हप्ता हा मिळालेल्या माहितीप्रमाणे जून महिन्यात शेतकरी मित्रांच्या खात्यावर जमा होणार आहे.