Pm Kisan Scheme 13th installment “या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये.

Pm Kisan 13th Installment शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा तेरावा हप्त्याची प्रतीक्षा आहे. हे बरेचशे शेतकरी असून या शेतकऱ्यांना आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून तेरावे हप्त्याचे पैसे हे 30 जानेवारीपर्यंत त्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहेत.