खुशखबर.!! पी एम किसान योजनेअंतर्गत “या” शेतकऱ्यांना मिळणार 2000 ऐवजी 4000 रुपये, पहा पात्रता यादी. Pm Kisan Yojana

मित्रांनो खालील पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये येणार आहेत. Pm Kisan 13th Installment

मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी बारावी हप्त्याची केवायसी केलेली नव्हती अशा बरेचशे शेतकऱ्यांनी आता केवायसी करून घेतलेली आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना बारावा हप्ता या केवायसी मुळे त्यांचा पेंडिंग पडलेला होता अशा शेतकऱ्यांनी आता जर केवायसी केलेली असेल तर या शेतकऱ्यांना तेरावा हप्ता सोबत बारावी हप्त्याची रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे म्हणजेच त्यांच्या खात्यावर 2000 ऐवजी 4000 रुपये येणार आहेत. तर मित्रांनो तुमची सुद्धा बारा वाह हप्ता पेंडिंग असेल तर तुम्हाला तेरावे हप्त्यासोबत बारावा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे आणि या हप्त्यांमध्ये तुम्हाला 4000 हजार रुपये मिळणार आहे.