Pune Municipal Corporation Job पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त मुलाखतीद्वारे 50 हजार रुपये पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी..!!

मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये अर्ज न करता थेट तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. Pune Mahanagarpalika Bharti

 

मुलाखतीचा पत्ता हा आहे – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

 

 

मुलाखतीची तारीख पाहण्यासाठी जाहिरात पहा इथे क्लिक करा.