Ration Card News Today खुशखबर.!! राशन कार्ड धारकांची लागली लॉटरी, राशन कार्ड वर आता फ्री मध्ये मिळणार “इतक्या” वस्तू.

Ration Card Big News Today 

मित्रांनो आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आम्ही सांगतो आहोत की राशन कार्ड लाभार्थ्यांना पूर्ण वर्षासाठी म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत अखंडितपणे सेवा दिली जाणार आहे. यासाठी आपल्याला रेशन डीलर ला एक रुपया सुद्धा देण्याची गरज नाही. आणि मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या मदतीने देशातील जवळपास 81 कोटी लोकांना मोफत राशन योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत आपल्याला म्हणजेच राशन कार्ड धारकांना गहू, हरभरा, तांदूळ, या वस्तू फ्री मध्ये आता दिल्या जाणार आहेत.

याचबरोबर आपल्याला राशन कार्ड पोर्टेबिलिटी ची सुविधा सुद्धा मिळणार आहे. राशन कार्ड पोर्टिबिलिटी सुविधा म्हणजे आपल्याला ज्या दुकानदाराकडे राशन आहे त्यांच्याकडून दुसऱ्या दुकानदाराकडे न्यायचे असेल तर याला राशन कार्ड पोर्टेबिलिटी सुविधा असे म्हणतात. ही सुविधा सुद्धा आपल्याला मिळणार आहे.