rte lottery result 2023-24 date इंग्लिश स्कूल मोफत प्रवेश योजनेच्या लॉटरी चा निकल कधी लागणार..? अधिकृत तारीख जाहीर, इथे पहा

rte lottery result 2023-24 date आम्हाला मिळलेलेल्या माहिती नुसार आणि मागील वर्षीच्या वेळापत्रक नुसार मोफत प्रवेश योजनेचा लॉटरी चा निकल 10 ते 15 एप्रिल 2023 च्या दरम्यान लागू शकतो,

लॉटरी निकाल पाहण्यासाठी तुम्ही खाली दिल्या वेबसाइट ला भेट देऊ शकता.

RTE lottery result date

इंग्लिश स्कूल मध्ये मोफत प्रवेश योजेनचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.