RTO number plate information माहीत आहे का..? सामान्य माणूस ते राष्ट्रपती, प्रत्येक वाहनासाठी वेगळ्या रंगाची नंबर प्लेट का असते..?

RTO number plate information

पिवळ्या नंबर प्लेट

सर्वप्रथम आपण पिवळ्या नंबर प्लेट पासून सुरुवात करूया फ्री नंबर प्लेटचा वापर हवा विषय पाहण्यासाठी केला जातो म्हणजे बस टॅक्सी ट्रक इत्यादी ज्यामध्ये तुम्ही म** किंवा प्रवासी वाहून नेणार असाल आणि ते कमर्शियल असतील म्हणजेच ते व्यवसायिक असतील तर ती नंबर प्लेट ही पिवळी असते आणि पिवळ्या नंबर प्लेटला टॅक्सी वरती पण लावला जात तसेच मालवाहू गाड्यावरही लावलं जातं तर ती गाडी ही खाजगी व्यावसायिक वाहन आहे असे समजावे.

पांढरी प्लेट
तर पांडुरंगाची प्लेट जी असते ती खाजगी वाहनांसाठी वापरली जाते जसे की पर्सनल कार मोटरसायकल स्कूटर इत्यादी पांढऱ्या रंगाच्या प्लेट असतात त्याचा अर्थ असा होतो की ही गाडी वैयक्तिक वापरासाठी आहे कुठल्याही खाजगी व्यवसायासाठी ही गाडी वापरली जाऊ शकत नाही.

लाल नंबर प्लेट

लाल नंबर प्लेट लाल नंबर प्लेट मला कशी ते दिसेल साधारण भरता ही नंबर प्लेट तात्पुरती नोंदणी केलेल्या वाहनांना वापरले जाते वाहनांच्या चाचणीसाठी वापरली जाते लाल नगर रंगाचे नंबर प्लेट दर्शवते की तुमच्या वाहनाचे नंबरचा स्टेशन झालेला नाही आणि वाहन उत्पादक करणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून लॉन्च करण्यापूर्वी चाचणी केल्यावर नंबर प्लेट दिसते.

त्यानंतर एरोली नंबर प्लेट तर रस्त्यावर चालताना तुम्हाला दिसेल की पानाचे नंबर प्लेटवरच्या दिशेने बाण बनवली असती तर हे वाहन सैन्याशी संबंधित आहे असं समजून घ्यावा लागेल या वाहनाची उपयोग हा सशस्त्र दलाच्या नंबर प्लेट सर्वेक्षण मंत्रालयाने जारी केले असतानी सैन्य नौदल हवाई दल आणि भारतीय सशस्त्र दलाच्या इतर शाखांच्या सदस्यांना या सर्व वाहनांची आवश्यकता असते.

निळी नंबर प्लेट

निळी नंबर प्लेट भारतामध्ये निळा नंबर प्लेट चा वापर अशा वाहनांसाठी केला जातो जे फॉरेन डिप्लोमॅटिक मिशन सारखे आंबेसी किंवा कॉन्सुलेटशी संबंधित असतात म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यान्वये निळे नंबर प्लेट ही असलेल्या कार्स अधिकार आणि संरक्षण दिले जातात यामध्ये यांना टोल आणि कर पण भरावा लागत नाही

लाल नंबर प्लेट अशोक स्तंभ.

लाल नंबर प्लेट अशी स्तंभ ज्या गाडीवर सती फक्त केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या मालकीच्या वाहनावर वापरला जातो यामधून उच्च पदस्त सरकारी अधिकारी किंवा इतर मान्यवर प्रवास करू शकतात.
यामध्ये सोन्याचा रंग असलेली अशोक स्तंभ मुख्य प्लेटवर सत्यमेव जयते शब्द आहेत भारतीय राष्ट्रपतीच्या अधिकृत वाहनावर अशीच लायसन्स प्लेट वापरली जाते.

काळी नंबर प्लेट

काळे नंबर प्लेट काळे नंबर प्लेट त्या वाहनांसाठी वापरली जाते जेवण भाड्याने दिली जातात परंतु त्याचा ड्रायव्हर हा आपण स्वतः असतो म्हणजे स्वयंचलित भाड्याने दिलेल्या वाहनांसाठी काळे नंबर प्लेट वापरले जाते ही वाहन तुम्हाला पर्यटन स्थळी जास्त मिळतील जसे की गोवा शिमला या ठिकाणी तुम्हालाही वाहन पाहायला मिळतील.

हिरवी नंबर प्लेट 

इलेक्ट्रिक म्हणजेच विजेवर चालणारे वाहन

 

हे सुद्धा नक्की वाचा 

RTO number plate information

ग्रामसेवक भरतीचे आज नवीन वेळापत्रक आले..? इथे पहा कधी होणार परीक्षा आणि कशी होणार.?