SBI Business Loan तब्बल 10 लाखांपर्यंत मिळेल व्यवसाय कर्ज, पहा यासाठी कोणती लागतील कागदपत्रे आणि अर्ज पद्धत.

अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे तुम्हाला लागतील.SBI Business Loan

तुमचे पासपोर्ट फोटो आणि विहित नमुन्यातील अर्ज.

पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट फोटो, इलेक्शन कार्ड, लाईट बिल.

मागील सहा महिन्यात खालील बँकेचे स्टेटमेंट ची झेरॉक्स आयकर विभाग टॅक्स भरल्याचे डॉक्युमेंट्स.

तर मित्रांनो ही सर्व कागदपत्रे तुम्हाला बिजनेस लोन साठी लागणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा अर्ज करायचा असेल कर्ज घेण्यासाठी तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत कर्ज घेण्यासाठी इथे क्लिक करा.