Mukhyamantri Saur krishi vahini yojana 2023
मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महावितरणचे अधीक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांचे उपकेंद्र आहे या केंद्रांना संपर्क करावा लागणार आहे. आणि हे उपकेंद्र तुम्हाला जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी मिळणार आहे तिथे जाऊन तुम्ही जे इंजिनियर्स आहेत त्यांची भेट घेऊन या प्रोजेक्ट बद्दल त्यांच्याशी चर्चा करू शकता म्हणजे तिथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे.