Solar Pump Price 2023 शासनाकडून 3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती जाहीर.

सौर कृषी पंप च्या किमती खालील प्रमाणे. Kusum Solar Pump Price Today

 

मित्रांनो 3 HP सोलर पंप ची किंमत सध्या एक लाख 93 हजार रुपये 803 असून ती अनुदानावर तुम्हाला फक्त 19 हजार 380 रुपयांना मिळणार आहे.

 

शेतकरी बांधवांनो 5 HP पंप ची किंमत सध्या दोन लाख 70 हजार रुपये असून ही पंप सेट तुम्हाला अनुदानावर सरकारकडून फक्त 26 हजार 975 रुपयाला मिळणार आहे.

 

आणि मित्रांनो 7.5 HP सोलर पंप ची किंमत सध्या तीन लाख 74 हजार चारशे रुपये असून हा पंप तुम्हाला सरकारकडून फक्त आणि फक्त 74 हजार चारशे रुपये मिळणार आहे.

 

तर शेतकरी बांधवांना वरती दिलेल्या किमती शासनाने जाहीर केला असून या किमतीत तुम्ही जर मागासवर्ग प्रवर्गातील शेतकरी असेल तर तुमच्यासाठी या कमी होणार आहेत आणि यावर ते ज्या किमती दिलेल्या आहेत त्या ओपन कास्ट प्रवर्गातील शेतकरी बांधवांसाठी आहेत याची खात्री करून घ्यावी..!!