State Employees DA News राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी.!! महागाई भत्त्यात “इतक्या” टक्क्यांनी झाली वाढ.

State Employees DA News मित्रांनो शासन निर्णयानुसार असा आदेश आला आहे की दिनांक एक जुलै 2022 पासून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन रचनेमधील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर हा 34% वरून 38 टक्के करण्यात आलेला आहे. आणि हा महागाई भत्ता दिनांक एक जुलै २०२२ ते दिनांक 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील थकबाकी सहित महिना जानेवारी 2023 च्या पगार सोबत रोख देण्यात येणार आहे. तर असा हा शासन निर्णय प्रमाणे संदेश आणि तुम्हाला दाखवला आहे.