Steel And Cement Rate स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठ्या प्रमाणात झाली घसरण, पहा आजचे नवीन दर.

लोखंडी बार चे दर खालील प्रमाणे.Steel And Cement Rate

मुंबई मध्ये लोखंडी बारचे दर – TMT 12mm 56000 रुपये प्रतिटन

जालना मध्ये लोखंडी बारचे दर – TMT 12mm 55300 रुपये प्रतिटन

नागपूर मध्ये लोखंडी बारचे दर – TMT 12mm 51000 रुपये प्रतिटन

 

सिमेंट गोनी चे दर खालील प्रमाणे.

मागील वर्षाच्या तुलनेत सिमेंटच्या दरात काही प्रमाणात विसरून झालेली असून आज सिमेंटची गोणी प्रति बॅग 340 रुपयाला विक्री होत आहे तरी हीच कोणी मागील वर्षी 400 रुपये इतकी प्रमाणात विकली गेली आहे.