sukanya samriddhi yojana benefits तुमची मुलगी 21 व्या वर्षी होईल 70 लाखांची मालकीण, सरकारची खास योजना इथे वाचा सविस्तर

sukanya samriddhi yojana benefits खाली दिलेल्या स्क्रीन शॉट नुसार जर व्याज दर हा 7.6 इतका असेल तर वर्षाला तुम्हाला 150000 रुपये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुली साठी तिच्या 21 व्या वर्षी जवळ पास 63 लाख रुपयांची प्रॉपर्टी कमवून ठेवू शकता, आणि नवीन व्याज दार 8% अनुसार नक्कीच ही रक्कम वाढून 70 लाख च्या आसपास जाऊ शकते .

sukanya yojana interest rate
sukanya yojana interest rate