सुकन्या समृद्धी योजनेचे “या” मुलींचे खाते बंद का होणार..? नवीन नियम लागू; इथे पहा कारण | sukanya yojana KYC update 2023

sukanya yojana KYC update 2023

पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आर्थिक वर्ष 202324 मध्ये हे बदल लागू होणार आहेत म्हणजेच लागू झालेले आहेत एक एप्रिल पासून तर हे बदल सविस्तरपणे खाली दिलेले आहेत.

जर तुम्ही कुटुंबाचं भविष्य मध्ये घेऊन सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ज्येष्ठ नागरिक बचत योजना तसेच सुकन्या समृद्धी योजना महिला सन्मान योजना पोस्ट गुंतवणूक योजना मध्ये गुंतवणूक करत असाल. तर याची काही नियम बदललेले आहेत जसे की सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व योजनांमध्ये गुंतवणूकदारांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे आवश्यक म्हणजे आवश्यकच करण्यात आलेला आहे. इथून पुढे विदाऊट पॅन कार्ड आणि आधार कार्ड कुठल्याही प्रकारचा या योजनेचे खाते तुम्हाला उघडता येणार नाही.

sukanya yojana KYC update 2023  यासंदर्भात अर्थ मंत्राने सूचना जारी केलेले आहे आणि यामध्ये म्हटला आहे की हे बदल सरकारी अल्प योजनेसाठी केवायसी म्हणून वापरले जातील. याआधी तुम्ही सर्व बचत योजनांमध्ये आधार क्रमांक नसतानाही पैसे जमा करू शकतात. परंतु अर्थ मंत्रालयाचे सांगण्यावरून आता इथून पुढे गुंतवणूकदारांना आधार नोंदणी क्रमांक असेल तरच गुंतवणूक करता येईल.

जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये बचत योजनेसाठी खाता उघडलेला असेल आणि तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला आधारची नोंदणीचा परवा देणे कंपल्सरी करण्यात आलेला आहे. म्हणजे आधार नोंदणी झाली की तुम्हाला त्याची पावती देऊन खाते उघडू शकते परंतु सहा महिन्याच्या आत मध्ये तुम्हाला आधार क्रमांक आणून द्यावा लागेल अन्यथा तुमचे खाते बंद करण्यात येईल.

अल्प योजनेचा खाता उघडण्यासाठी अर्थात सुकन्या समृद्धी योजनेचा खाता उघडण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो आधार क्रमांक आधार नोंदणी स्लिप किंवा पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांची आता इथून पुढे कंपल्सरी गरज पडणार आहे

जर सध्या गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर नाही केलं तर त्यांचे खाते एक ऑक्टोबर 2023 पासून ब्यान केले जाईल. म्हणजेच यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुद्धा बंद होऊ शकते त्यामुळे तुम्ही आजच खात्री करून घ्या की तुमच्या खात्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे का नाही.

 

हे सुद्धा नक्की वाचा 

sukanya yojana new update

तलाठी भरतीचा फायनल निर्णय आला; “या” दिवशी सुरू होणार ऑनलाइन अर्ज; अधिकृत वेळापत्रक इथे पहा