Black budget स्वातंत्र्य भारताचे पहिले ब्लॅक बजेट कोणी केले सादर आणि ते कोणत्या वर्षी झाले सादर

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर एक ऐतिहासिक बातमी पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय ऐतिहासिक आहे तर दरवर्षी आपल्या देशाची एक फेब्रुवारीला आर्थिक बजेट सादर होते. आपल्या देशाचे पहिले बजेट 26 नोव्हेंबर 1947 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. या प्रत्येक अर्थसंकल्पाने राष्ट्र म्हणून भारताला घडवले आहे. त्यातील अनेक … Read more