स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी.!! महाराष्ट्रात पोलिसांची तब्बल 18 हजार पदे भरली जाणार, ‘हा’ आहे नवीन निर्णय | Maharashtra Police Bharti

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मध्ये तब्बल 18000 पोलीस पदांची भरती केली जाणार असून १९६० नंतर प्रथमच पोलीस दलासाठी नवीन आकृतीबंध तयार करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो याबद्दल सविस्तर शासन निर्णय तसेच याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आपल्या या न्यूज पोर्टल वरती आपली पोलीस भरतीचे तयार करणारे जे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती … Read more