Land Property Rights अतिक्रमण केलेली शेत जमीन परत मिळणार फक्त 2 दिवसांमध्ये, अशा पद्धतीने करा अर्ज.

Ancestral land record नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांना त्यांची जर जमीन कुणी अतिक्रमण केली असेल त्या जमिनीची अतिक्रमणावरील ताबा कसा हटवायचा आणि आपली जमीन कशा पद्धतीने परत मिळवायची हे आज आपण या पोस्टच्या अंतर्गत आपले शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. मित्रांना बरेचदा असं होतं की आपल्या जमिनीवर जर आपण कुणाला भाड्याने किंवा … Read more