NHM recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तरुण -तरुणींना नोकरीची संधि; विवध पदांची मोठी भरती सुरू

nhm recruitment 2023

NHM recruitment 2023 नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी एक नोकरीची खुशखबर घेऊन आलेला आहोत तर आज या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभिनंदन तरुण-तरुणींना नोकरीची फार मोठी संधी चालून आलेली आहे. या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती निघालेली आहे. आणि या ठिकाणी विविध पदांची भरती ही केली जाणार आहे. तर याच … Read more