Pune Municipal Corporation Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू, आजच करा तुमचा अर्ज.

Pune Mahanagarpalika Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपले न्यूज पोर्टल वरती आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक अपडेट आणि एक चांगली बातमी घेऊन आल्या होत्या आणि मित्रांना ही बातमी म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन पदभारती प्रक्रिया जाहीर झालेल्या असून यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. तसेच मित्रांनो पुणे महानगरपालिका अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर … Read more