PMC Bharti 2024 पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त मुलाखतीद्वारे नवीन रिक्त पद भरती सुरू, पगार तब्बल 80 हजार रुपये मिळेल.

Pune Mahanagar Palika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी पुणे महानगरपालिका अंतर्गत जी रिक्त पद भरती प्रक्रिया निघालेली आहे या रिक्त पद भरती प्रक्रियेची माहिती आज आपण आपल्या या न्यूज पोर्टल वरती घेणार आहोत. मित्रांनो पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे यांच्या अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, … Read more