Solar pump scheme तब्बल 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर सौर पंप, दुसरा टप्पा सुरू, लगेच करा ऑनलाईन अर्ज.

Pm Kusum Solar Pump Scheme नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना कुसुम सर पंप योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि यामध्ये बद्दल पाच लाख शेतकऱ्यांना अनुदानावर सरपंप देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन सरकारतर्फे करण्यात आलेली आहे. मित्रांनो आपल्या शेतीसाठी उपयुक्त असणारा सोलार पंप हा शासनातर्फे मोठ्या आणि चांगल्या अनुदान स्वरूपामध्ये आपल्याला मिळत … Read more