Talathi Exam Documents सर्वात मोठी बातमी.!! तलाठी पदांच्या तब्बल 4122 जागांसाठी रजिस्ट्रेशनला ही लागतील आवश्यक कागदपत्रे.

तलाठी भरतीसाठी खालील दिलेल्या कागदपत्रे जवळ ठेवा. Talathi bharti Important documents List

शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी तुमच्याकडे असला पाहिजे

बारावीचे मार्कशीट तसेच बोर्ड प्रमाणपत्र

दहावीचे मार्कशीट तसेच बोर्ड प्रमाणपत्र

डिग्री उत्तीर्ण असलेले पदवी प्रमाणपत्र

तालुक्याचे रहिवासी प्रमाणपत्र

भारतीय नागरिक असल्याची प्रमाणपत्र

तुमच्या जातीचा दाखला

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

जात पडताळणी प्रमाणपत्र

मित्रांनो रजिस्ट्रेशन साठी वरील प्रमाणे जी कागदपत्रे आहेत ती तुम्हाला जवळ ठेवावी लागणार आहेत.

 

 

तलाठी पदाच्या जिल्हा निहाय रिक्त संख्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा.