Talathi Recruitment महाराष्ट्रात तब्बल 4000 हजार तलाठी पदांसाठी थेट भरती सुरू ? पहा पूर्ण वेळापत्रक.

शैक्षणिक पात्रता काय असेल ? ते खालील प्रमाणे. Talathi Bharti 2023

1) तलाठी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना पदांनुसार पात्रता म्हणजे 12 वी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झाले असणे आवश्यक आहे.

2) आणि त्याप्रमाणेच तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

3) विद्यार्थी मित्रांनो आणखी एक अर्जदारांना मराठी, हिंदी, आणि इंग्रजी विषयाचे हे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

4) आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

 

तलाठी पदासाठी वयोमर्यादा काय असेल ?

मित्रांनो तलाठी पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास वय मर्यादा 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे. मित्रांनो ही ओपन कास्ट उमेदवारांसाठी वयोमर्यादा आहे. आणि इतर अनुसूचित जमाती किंवा इतर कास्ट साठी वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे.