What is ULPIN in 7 12 सात बाऱ्या मध्ये सरकारने केला मोठा बदल, 7 12 वर ULPIN काय आहे..? इथे पहा

What is ULPIN in 7 12

ULPIN बद्दल माहिती खाली दिली आहे..

सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमचा डिजिटल सातबारा डाऊनलोड करावा लागेल आणि डाऊनलोड केल्यानंतर चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सातबारा वरती वरच्या भागांमध्ये बघायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की एक सातबारा वरती एक विशिष्ट क्रमांक आहे आणि हा क्रमांक 11 अंकी आहे तर याचा अर्थ युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर असा आहे.

 

 

 

 

तसेच डाव्या बाजूला हा क्रमांक आहे आणि उजव्या बाजूला एक क्यूआर कोड आहे हा क्यूआर कोड फार महत्वाचा आहे कारण की या किंवा कोड मध्ये सुद्धा तोच क्रमांक आहे त्याला यु एल पिन असे म्हणतात आणि हा क्रमांक सात बरोबर त्यास फार गरजेचे आहे नसेल तर तुमचा सातबारा हा डिजिटल सातबारा नाही म्हणून ओळखला जाईल आणि डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या वरती क्लिक करून अगदी सहज सोप्या पद्धतीने सातबारा डाउनलोड करू शकतात What is ULPIN in 7 12

हे सुद्धा नक्की वाचा

ULPIN 7 12 in Maharashtra

फक्त 395 रुपया मध्ये मिळत आहे हे मोठं कूलर; अमेझोन ची भन्नाट ऑफर; लगेच खरेदि करा.