BMC Recruitment मुंबई महानगरपालिकेमध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया सुरू, कोणतीही परीक्षा नाही, आजच करा अर्ज.

Mumbai mahanagar palika bharti नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक नोकरीची जाहिरात त्यांच्या माहितीसाठी आम्ही त्यांना आज दाखवणार आहोत. आपले बरेचसे विद्यार्थी मित्र हे मुंबई महानगरपालिका तसेच पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा या महानगरपालिका मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असतात. आणि अशा विद्यार्थिमित्रांसाठी आज आपण मुंबई महानगरपालिका मधील निघालेल्या भरतीची जाहिरात आहे ती दाखवणार आहोत जेणेकरून अशा आपल्या विद्यार्थी मित्रांना नोकरीची एक सुवर्णसंधी मिळणार आहे. भावांनो तुम्हाला जर मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही देखील ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि मित्रांनो अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी.

 

 

 

मुंबई महानगर पालिका भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Municipal Corporation Recruitment Mumbai मित्रांना अधिकृत जाहिरात यासाठी पाहायचे आहे की या मध्ये पदानुसार जागांचा तपशील हा तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला अधिकृत जाहिरात ही पाहून घ्यायची आहे. मित्रांना मुंबई महानगरपालिकेमध्ये निघालेल्या भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली असून यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.

 

रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

पदसंख्या : पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

मानधन/ पगार किती असेल ? : Rs. 1,00,000/- दर महा मिळेल.

 

नोकरी ठिकाण कोणते आहे ? : मुंबई (महाराष्ट्र)

या पदांसाठी वयोमर्यादा :

सर्वसाधारण उमेदवार – 18 ते जास्तीत जास्त 38 वर्षे

मागासवर्गीय उमेदवार – 18 ते जास्तीत जास्त 43 वर्षे

 

अर्ज कसा करावा ? – अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता हा आहे – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – ४००००८

 

निवड प्रक्रिया कशी असेल ?– थेट मुलाखतीद्वारे होणार निवड.

मुलाखतीचा पत्ता हा असेल – चेंबर्स ऑफ डीन, टी.एन. मेडिकल कॉलेज