Cotton Price पहा आजचे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील कापूस बाजार भाव, आज कुठे मिळाला कापसाला जास्त दर ?

The Cotton Corporation Of India Limited नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी कापूस बाजार भाव घेऊन आलेलो असून महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समिती मधील जिल्हा निहाय बाजारभाव ही आज काय आहेत हे आज आपण या पोस्टद्वारे शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. मित्रांनो सध्या कोरोनाचे चावट आलेली असून यामुळे कापसाचे दर हे खूपच मोठ्या प्रमाणात खाली घसरलेले आहेत आणि ही शेतकऱ्यांसाठी थोडक्यात धोक्याची घंटी ठरणार आहे. कारण की मित्रांनो शेतकरी बांधव हे शेतीमध्ये खूप कष्ट करत असतात आणि त्यांना जर अशा प्रकारचे काही संकट आलं तर खूपच मोठ्या प्रमाणात त्यांना दुःख हे होत असते आणि मी सुद्धा एक शेतकरी आहे मित्रांनो त्यामुळे आपण जे शेतीमध्ये खर्च करतो त्यातून काही उत्पत्ती म्हणजेच आर्थिक उत्पन्न मिळावा हीच आपली अपेक्षा असते. त्यामुळे मित्रांनो कापसाचे आजचे नेमके दर काय आहेत आणि तुमच्या गावातील व्यापारी किती रुपयांनी म्हणजेच काय बाजार भाव दराने कापूस घेत आहेत हे तुम्ही जाणून घ्या म्हणजे खरे तर काय आहेत हे तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून कळतील.

 

 

आजचे जिल्हा निहाय कापुस बाजार भाव खालील प्रमाणे.

 

सावनेर — क्विंटल
आवक – 2600
कमीत कमी दर – 8050
जास्तीत जास्त दर – 8350
सर्वसाधारण दर – 8250

 

श्रीगोंदा — क्विंटल
आवक – 468
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8200
सर्वसाधारण दर – 8100

 

मनवत — क्विंटल
आवक – 2200
कमीत कमी दर – 7800
जास्तीत जास्त दर – 8440
सर्वसाधारण दर – 8350

 

सेलु — क्विंटल
आवक – 398
कमीत कमी दर – 8205
जास्तीत जास्त दर – 8355
सर्वसाधारण दर – 8300

 

राळेगाव — क्विंटल
आवक – 1490
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8250

 

सिरोंचा — क्विंटल
आवक – 40
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8200

 

आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 552
कमीत कमी दर – 8200
जास्तीत जास्त दर – 8250
सर्वसाधारण दर – 8230

 

पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 252
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8250
सर्वसाधारण दर – 8150

 

सोनपेठ एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 81
कमीत कमी दर – 8200
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8250

 

कळमेश्वर हायब्रीड क्विंटल
आवक – 943
कमीत कमी दर – 7800
जास्तीत जास्त दर – 8350
सर्वसाधारण दर – 8000

 

घाटंजी एल. आर.ए – मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 630
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8750
सर्वसाधारण दर – 8550

 

अकोला लोकल क्विंटल
आवक – 99
कमीत कमी दर – 8200
जास्तीत जास्त दर – 8450
सर्वाधरण दर – 8325

 

अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल
आवक – 117
कमीत कमी दर – 8121
जास्तीत जास्त दर – 8643
सर्वसाधारण दर – 8382

 

उमरेड लोकल क्विंटल
आवक – 362
कमीत कमी दर – 8040
जास्तीत जास्त दर – 8280
सर्वसाधारण दर – 8200

 

वरोरा लोकल क्विंटल
आवक – 665
कमीत कमी दर – 7885
जास्तीत जास्त दर – 8250
सर्वसाधारण दर – 8100

 

वरोरा-माढेली लोकल क्विंटल
आवक – 567
कमीत कमी दर – 7950
जास्तीत जास्त दर – 8271
सर्वसाधारण दर – 8140

 

आखाडाबाळापूर लोकल क्विंटल
आवक – 68
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8500
सर्वसाधारण दर – 8250

 

काटोल लोकल क्विंटल
आवक – 90
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8350
सर्वसाधारण दर – 8250

 

कोर्पना लोकल क्विंटल
आवक – 991
कमीत कमी दर – 7800
जास्तीत जास्त दर – 8025
सर्वसाधारण दर – 7950

 

मंगरुळपीर लांब स्टेपल क्विंटल
आवक – 65
कमीत कमी दर – 7500
जास्तीत जास्त दर – 8000
सर्वसाधारण दर – 7900

 

सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल
आवक – 337
कमीत कमी दर – 8300
जास्तीत जास्त दर – 8440
सर्वसाधारण दर – 8400

 

हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 2050
कमीत कमी दर – 8050
जास्तीत जास्त दर – 8330
सर्वसाधारण दर – 8180

 

वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 550
कमीत कमी दर – 8350
जास्तीत जास्त दर – 8400
सर्वसाधारण दर – 8370

 

चिमुर मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 333
कमीत कमी दर – 8200
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8250

 

पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 881
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8381
सर्वसाधारण दर – 8250