Msrtc Recruitment 2023 एस-टी महामंडळ सोलापूर अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू, पात्रता फक्त दहावी पास.

Msrtc Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक एसटी महामंडळ भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो बरेच दिवसापासून एसटी महामंडळ मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये भरती ही सुरू आहे आणि काही जिल्ह्यांच्या जागा भरलेल्या असून काही जिल्ह्यांचे अर्ज अद्यापही सुरू आहेत त्यामुळेच मित्रांनो दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही सुवर्णसंधी असणार आहे.

 

 

एस-टी महामंडळ भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर मित्रांनो आजची पोस्ट अशी की, एसटी महामंडळ अंतर्गत सोलापूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. आणि यासाठीचे अधिकृत जाहिरात सुद्धा जाहीर करण्यात आली असून यामध्ये पात्र आणि छोटी उमेदवार आणि त्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि मित्रांनो लक्षात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2023 आहे.

 

रिक्त पदांचा तपशील

1) पदविका अभियांत्रिकी

2) यांत्रिक मोटर गाडी

3) मोटर वेहिकल बॉडी बिल्डर

4) वेल्डर

5) पेंटर

 

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

 

 

 

एस-टी महामंडळ भरती प्रक्रिया मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.