Cotton Price पहा आजचे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील कापूस बाजार भाव, आज कुठे मिळाला कापसाला जास्त दर ?

The Cotton Corporation Of India Limited नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी कापूस बाजार भाव घेऊन आलेलो असून महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समिती मधील जिल्हा निहाय बाजारभाव ही आज काय आहेत हे आज आपण या पोस्टद्वारे शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. मित्रांनो सध्या कोरोनाचे चावट आलेली असून यामुळे कापसाचे दर हे खूपच मोठ्या प्रमाणात खाली … Read more