Cotton Prices Today कापूस बाजार भावांमध्ये झाले मोठे बदल, पहा आज कुठे किती मिळाला कापसाला भाव.

Cotton Market Price नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांसाठी आजचे जिल्हा निहाय महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समिती मधील कापूस बाजार भाव हे दाखवणार आहोत. मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना कापूस बाजार भाव हे माहिती होना अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून ते व्यापाऱ्यांच्या अमीशांना बळी न पडता ज्या बाजार समितीमध्ये जास्त कापूस बाजार भाव म्हणजे जास्त दर आहे तिथे त्यांचा कापूस नेऊन म्हणजे शेतमाल घेऊन विक्री करू शकतात. त्यासाठी आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दररोज नियमितपणे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समिती मधील कापूस बाजार भाव हे दररोज दाखवत आहोत तर मित्रांनो खाली तुम्हाला कापूस बाजार भाव दिसणार आहेत ते तुम्ही व्यवस्थित सर्व बाजार समितीमधील बाजारभाव तुम्ही पाहून घ्यावी.

 

आजचे महाराष्ट्रातील जिल्हानिहाय कापूस बाजार भाव खालीलप्रमाणे.

 

 

सावनेर — क्विंटल
आवक – 2900
कमीत कमी दर – 7950
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8100

 

परतूर — क्विंटल
आवक – 246
कमीत कमी दर – 8150
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8200

 

सेलु — क्विंटल
आवक – 422
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8225
सर्वसाधारण दर – 8155

 

किनवट — क्विंटल
आवक – 50
कमीत कमी दर – 7700
जास्तीत जास्त दर – 7900
सर्वसाधारण दर – 7800

 

राळेगाव — क्विंटल
आवक – 1340
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8240

 

भद्रावती — क्विंटल
आवक – 43
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8100
सर्वसाधारण दर – 8050

 

सिरोंचा — क्विंटल
आवक – 60
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8200

 

आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 337
कमीत कमी दर – 8150
जास्तीत जास्त दर – 8200
सर्वसाधारण दर – 8170

 

पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 104
कमीत कमी दर – 7950
जास्तीत जास्त दर – 8100
सर्वसाधारण दर – 8050

 

अकोला लोकल क्विंटल
आवक – 321
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8300
सर्वसाधारण दर – 8200

 

अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल
आवक – 51
कमीत कमी दर – 8200
जास्तीत जास्त दर – 8500
सर्वसाधारण दर – 8350

 

उमरेड लोकल क्विंटल
आवक – 112
कमीत कमी दर – 7900
जास्तीत जास्त दर – 8130
सर्वसाधारण दर – 8050

 

कोर्पना लोकल क्विंटल
आवक – 510
कमीत कमी दर – 7800
जास्तीत जास्त दर – 8000
सर्वसाधारण दर – 7900

 

बारामती मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 100
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 7775
सर्वसाधारण दर – 7660

 

हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल
आवक – 2200
कमीत कमी दर – 8000
जास्तीत जास्त दर – 8295
सर्वसाधारण दर – 8120

 

नरखेड नं. १ क्विंटल
आवक – 17505
कमीत कमी दर – 8100
जास्तीत जास्त दर – 8250
सर्वसाधारण दर – 8150