Talathi Recruitment तलाठी भरतीच्या 4000 पदांसाठी नवीन जीआर प्रकाशित, पहा जिल्हानिहाय किती जागांसाठी भरती आहे ?

Talathi Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नवीन खुशखबर घेऊन आलो आहोत. आणि ती म्हणजे अशी की आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये तलाठी भरती प्रक्रियाही सुरू होणार असून यामध्ये जवळपास चार हजार तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती पक्की आहे. आणि मित्रांनो बऱ्याच दिवसापासून स्पर्धा परीक्षा करणारे आपले विद्यार्थी मित्र हे तलाठी भरतीची वाट पाहत होते. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या जागा सुद्धा बऱ्याचशा रिक्त आहेत महाराष्ट्रामधील आपल्या तलाठी भरतीची भरती आपले विद्यार्थी मित्र वाट देखील पाहत होते त्यांच्यासाठी ही आज खुशखबर आहे. मित्रांनो त्यामुळे तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे एकाच तलाठी कडे बरेचसे गावांचे सज्जा हे सोपविण्यात आल्याने या शासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत होता. सध्या असेल सुरूच आहे त्यामुळे तलाठी पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे आणि जिल्हा निहाय किती जागा आहेत हे सुद्धा शासनाकडून जाहीर झालेली आहे. तर मग जिल्हानिहाय किती जागा आहेत ? हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

 

तलाठी भरती प्रक्रिया जिल्हा निहाय जागा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.