Health Insurance आयुष्यमान भारत योजनेची गावानिहाय दुसरी यादी आली, या यादीत तुमचे नाव पहा.

Ayushman Bharat Insurance Scheme नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे आपल्या मराठी न्यूज पोर्टलवर. मित्रांनो आम्ही या न्यूज पोर्टल शेतकऱ्यांसाठी विविध योजना तसेच विद्यार्थी मित्रांसाठी नोकरीच्या जाहिराती आणि इतर सरकारी योजना बद्दल माहिती या पोर्टलवर नियमितपणे टाकत आलेलो आहोत आणि तुमच्यापर्यंत या बातम्या पोहोचवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न चालूच असतो. बांधवांनो हेल्थ इन्शुरन्स खूपच महत्त्वाचे आहे आणि आपल्या देशामध्ये म्हणजेच सर्व जगामध्ये कोरोनाची साथ आलेली असताना त्यावेळी आहे ती इन्शुरन्स खूपच गोरगरीब लोकांच्या कामी आलेला असून त्यावेळी ज्या लोकांच हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेमध्ये नाव नोंद दिलं होतं त्यांना खूपच कमी पैशांमध्ये इलाज हा त्यांचा हॉस्पिटलमध्ये झालेला आहे. आणि आता शासनाने स्वतःहूनच एक मोठं पाऊल उचललेला असून ही आयुष्यमान भारत योजना संपूर्ण देशभरात सुरू केलेली असून या योजनेसाठी कोण कोण व्यक्ती पात्र आहेत तसेच पाच लाख रुपये पर्यंत साठी तुम्ही पात्र आहात की नाहीत या योजनेमध्ये तुमचे नाव आहे की नाही हेच आज आपल्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे.

 

 

 

 

 

 

 

आयुष्मान भारत योजना यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेचे पूर्ण संबोध वाक्य म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना असे सुद्धा याला संबोधले जाते. आणि तसेच राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना सुद्धा या नावाने सुद्धा याला ओळखले जात आहे. आपल्या देशांमधील उत्पन्न आर वार्षिक उत्पन्न कमी असणाऱ्या गोरगरीब लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून यामध्ये मुख्य आपला फायदा म्हणजे पाच लाख रुपयांपर्यंतचा विनामूल्य आरोग्य विमा आपल्याला यामध्ये मिळणार आहे. आणि सर्वसाधारणपणे आपल्या भारत देशांमधील जवळपास 50% गोरगरीब नागरिक लाभार्थी या योजनेचे असून ही योजना आता एकदम फ्री मध्ये सरकारने लोकांसाठी सुरू केलेली आहे. यामध्ये मित्रांनो भरपूरश्या आजारांचा इलाज हा होणार आहे आणि ही विनामूल्य सेवा सगळ्या जनतेला सध्या मिळत असून आणि याची दुसरी यादी देखील आलेली आहे आणि या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहायचा आहे आणि या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन कार्ड घ्यायची आहे.

 

 

 

हे पण वाचा,वीज बिल कमी येण्यासाठी वापरा ही जबरदस्त ट्रिक, नंतर बिल येईल डायरेक्ट ५० टक्क्यांनी कमी.

 

 

 

 

यादी मध्ये नाव कसं पहावे ?

प्रथमतः मित्रांनो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर यादीमध्ये नाव नाही सापडलं तर तुम्हाला कशा पद्धतीने यादीत नाव पाहता येईल याचे सर्व सोल्युशन आणि काढलेला आहे. आणि यादीत नाव कसं पाहिजे ते सुद्धा आम्ही तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगणार आहोत जे की तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर गावानुसार यादी तिथे तुम्हाला दिसणार आहे तिथे गेल्यावर तुम्हाला काय करावे लागेल खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा.

 

१) सर्वप्रथम तुम्ही संकेतस्थळावर आल्यानंतर तिथे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो ओटीपी येईल तो ओटीपी नंबर तिथे प्रविष्ट करायचा आहे.

२) आणि तुम्ही जर ओटीपी तुमच्या मोबाईलवर जो आलेला आहे तो बरोबर टाकला असेल तर नवीन पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे नंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही जो तालुका मध्ये राहता तो तालुका सिलेक्ट करून नंतर तुमच्या गावाचं नाव सुद्धा येईल त्या गावाच्या नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

३) आता तुमच्यासमोर पुढील पेज ओपन होणार आहे आणि हे पेज म्हणजे तुमच्या गावाची आयुष्यमान भारत योजनेची यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये तुम्ही तुमचं नाव अगदी सहजपणे शोधू शकता.

 

आयुष्यमान भारत योजनेमधील यादी मध्ये नाव नसेल तर काय करावे ?

मित्रांनो जर आयुष्यमान भारत योजनेची यादी तुम्ही पाहिली आणि या यादीमध्ये तुमचं जर नाव नसेल तर काय करावे हाच प्रश्न तुम्हाला नंतर पडणार आहे. मित्रांनो यादीत जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला सर्वात प्रथम सीएससी केंद्रावर जायचं आहे आणि ही योजना सर्वच सीएससी केंद्रावर नाव नोंदणी चालू असून तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुमचं नाव आयुष्यमान भारत योजनेमध्ये जर नसेल तर त्यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही असं मान भारत योजनेमध्ये तुमचं नाव देऊ शकता. त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढील जी यादी येईल त्यामध्ये नक्कीच तुमचं नाव हे तुम्हाला पाहायला मिळेल…

 

 

 

आयुष्मान भारत योजना यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment