Kusum Solar Pump Price शासनाकडून 3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती जाहीर, “इतक्या” रुपयात मिळेल तुम्हाला सौर पंप.

Kusum Solar Pump Scheme नमस्कार मित्रांनो आपण आज आपल्या या पोस्टमध्ये आपले शेतकरी मित्रांसाठी एक मोठी अशी बातमी घेऊन आलो आहोत. असे तर आपण दररोज आपल्या न्यूज पोर्टलवर शेतकरी मित्रांसाठी विविध प्रकारचे योजनांची माहिती घेऊन येत असतो. तसेच मित्रांनो आज अशाच प्रकारची एक योजनेची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत जी की सर्व शेतकऱ्यांशी निगडित आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आवश्यक आहे अशी ही आजची बातमी ठरणार आहे. तर मित्रांनो आजची पोस्ट अशी की सौर कृषी पंपाच्या वेगवेगळ्या पंप सेटच्या किमती शासनाकडून यावर्षीच्या जाहीर करण्यात आलेले असून तुम्हाला जर सौर कृषी पंप मंजूर झालेला असेल तर तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील हे आज या पोस्टमध्ये आपल्याला पाहायचे आहे.

 

3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो शेतकऱ्यांना शेतामध्ये कृषी पंप बसवायचा आहे असे बरेच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि एक विचार केला तर विजेचा पुरवठा वेळेवर येत नाही आणि वीज आली तर ती रात्री टिकते आणि दिवसा टिकत नाही यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागतो. आणि यामुळेच या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घेण्यासाठी शासनाने योजना सुरू केलेली असून तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल किंवा या योजनेमध्ये अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या कृषी पंपासाठी किती रुपये भरावे लागतील हे आज आपण याच्या किमती तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो कृषी पंप योजना चा लाभ घेणे हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पण हा अर्ज करण्याच्या वेळेस बऱ्याच वेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फसव्या लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येते पण तुम्ही अशा फसवगिरी लिंकला बळी पडू नका. असे सरकारचे आवाहन आहे.

 

 

हे पण वाचा, या 14 जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 222 कोटी रुपयांचा निधी वाटप, सर्व जिल्ह्यांची यादी पहा.

 

 

 

 

शेतकरी बांधवांना कोणत्याही अनोळखी लिंकच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज तुम्ही करू नका कारण की अशा लिंक मधून सुद्धा फसवणूक होऊ शकते. यासाठी सरकारने तुम्हाला एक अधिकृत लिंक जाहीर केले आहे ती mahaurja.com या लिंक वर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि फक्त हीच जी साईट आहे त्या साइटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता या सर्व कृषी पंपासाठी. आणि शेतकरी बांधवांना ही एकमेव अधिकृत वेबसाईट आहे ज्या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता आणि जिथे तुमची फसवणूक होणार नाही तर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यावरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करा. Kusum solar pump yojana

 

सौर कृषी पंपाचे फायदे काय आहेत ?

मित्रांनो सौर कृषी पंपाचे फायदे हे काय तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. बऱ्याच वेळेस पीक चांगल्या पद्धतीने जोमात असते आणि शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला जगह असतो तो फक्त पाण्याअभावी त्यांना मिळत नाही. यासाठीच अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची होऊ नये आणि त्यांना आर्थिक फटका बसून आहे त्यासाठी सरकारने त्यांना सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून कृषी पंप बसवण्याचे आवाहन सरकार तर्फे करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो सौर कृषी पंपाचे यावर्षीचे शासनाकडून नवीन दर जाहीर झालेले आहेत तर या सौर कृषी पंपाचे तुम्हाला तुमच्या लाभार्थी हिस्सा किती द्यावा लागेल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व सौर कृषी पंपाची किंमत ही पाहू शकता.

 

 

3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.