PCMC Job apply पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्ण संधी, फक्त मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया सुरू.

Pimpari Chinchwad Mahanagar Palika Bharti नमस्कार मित्रांनो प्रथमतः आपले स्वागत आहे मराठी न्यूज पोर्टलवर. आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक चांगली अशी नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. आणि आपण दररोज आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती तसेच नवनवीन बिजनेस आयडिया आणि शेती पिकांचे बाजार भाव याविषयी दररोज आपल्या मित्रांना अपडेट देत असतो. आणि आज आपण अशाच एक प्रकारची नवीन नोकरीची जाहिरात आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गोरगरीब विद्यार्थी मित्रांना देणार आहोत. आणि मित्रांनो ही नोकरीची सुवर्णसंधी असून यामध्ये फक्त तुम्हाला एक मुलाखत द्यायची आहे कोणतीही परीक्षा नाही आणि कोणतीही या पदांसाठी आकारली जात नाही त्यामुळे तुम्हाला फक्त मुलाखत द्यायचे आहे आणि मुलाखतीचा पत्ता सर्वात शेवटी दिलेला आहे.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

विद्यार्थी मित्रांनो आजची नोकरी जाहिरात अशी की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फक्त दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत असून तुम्हाला थेट मुलाखतीला खालच्या पत्त्यावर हजर राहायचं आहे. मुलाखतीची तारीख तुम्हाला पाहायचे असल्यास वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात मध्ये तुम्हाला मुलाखतीची तारीख पाहायला मिळणार आहे. तसेच पदांचा म्हणजेच रिक्त पदे कोणती आहेत त्या पदांचा सविस्तर तपशील आणि खाली दिलेलाच आहे तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही अर्ज करण्या अगोदर किंवा मुलाखतीला जाण्याअगोदर अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पदांचा सविस्तर तपशील तसेच व्यवस्थित रित्या माहिती तिथे तुम्हाला जाहिरात मध्ये मिळणार आहे.

 

 

हे पण वाचा, पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज.

 

 

 

रिक्त पदाचे नाव – प्रजनन तपासक

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे.

कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 43 वर्षे असावी.

पगार किती मिळेल ?

कमीत कमी 15000 हजारापासून पुढे

नोकरीचे ठिकाण कोणते आहे ? – थेरगाव हे असेल नोकरीचे ठिकाण

मुलाखतीचा पत्ता खाली दिलेला आहे. – नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव हा असेल मुलाखतीचा पत्ता.

 

 

अधिकृत संकेतस्थळ वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.