Soyabean Market Price Today सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ, पहा आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव.

Soyabean Market Price Today नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या या न्यूज पोर्टलवर आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचे सोयाबीन बाजार भाव दाखवणार आहोत. मित्रांनो सोयाबीन बाजार भाव दाखवण्याचे कारण असे की आपल्या शेतकरी मित्रांना कुठल्या बाजार समितीमध्ये आज किती सोयाबीनला दर मिळाला मिळालेला आहे हे अगदी अचूकपणे माहिती होणार आहे आणि याचाच फायदा हा त्यांना जे की त्यांना कमी भावामध्ये व्यापारी त्यांचे शेती माल घेतात यापासून त्यांचं रक्षण होईल म्हणजे एक प्रकारे त्यांचा आर्थिक फायदा हा होणार आहे. आणि याचमुळे मित्रांनो आपण आज महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील जिल्हा निहाय सोयाबीन बाजार भाव तुम्हाला दाखवणार आहोत. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाली दिलेले जे सोयाबीन बाजार भाव आहेत ते तुमचा सोयाबीन बाजार होत्या बाजार समितीला नेहमी अगोदर तिथे संपर्क करून खात्रीशीर खात्री करून घ्यावी. कारण किधर हे सारखे राहत नाही दररोज बदलत राहतात त्यामुळे तुम्ही तिथे तुमचा माल नेण्या अगोदर संपर्क साधावा. तर मित्रांनो खाली दिलेले सोयाबीन बाजारभाव तुम्ही पाहू शकता.

 

 

आजचे महाराष्ट्रातील जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव. Aajche soyabean bajar bhav 

 

अमरावती — क्विंटल
आवक – 3
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 5700
सर्वसाधारण दर – 5600

 

लासलगाव – विंचूर — क्विंटल
आवक – 300
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 5565
सर्वसाधारण दर – 5400

 

माजलगाव — क्विंटल
आवक – 669
कमीत कमी दर – 4600
जास्तीत जास्त दर – 5425
सर्वसाधारण दर – 5300

 

राहूरी -वांबोरी — क्विंटल
आवक – 14
कमीत कमी दर – 5100
जास्तीत जास्त दर – 5200
सर्वसाधारण दर – 5150

 

सिल्लोड — क्विंटल
आवक – 40
कमीत कमी दर – 5100
जास्तीत जास्त दर – 5450
सर्वसाधारण दर – 5300

 

कारंजा — क्विंटल
आवक – 4000
कमीत कमी दर – 5025
जास्तीत जास्त दर – 5470
सर्वसाधारण दर – 5290

 

श्रीरामपूर — क्विंटल
आवक – 1
कमीत कमी दर – 5300
जास्तीत जास्त दर – 5300
सर्वसाधारण दर – 5300

 

परळी-वैजनाथ — क्विंटल
आवक – 700
कमीत कमी दर – 5100
जास्तीत जास्त दर – 5551
सर्वसाधारण दर – 5375

 

सेलु — क्विंटल
आवक – 223
कमीत कमी दर – 4900
जास्तीत जास्त दर – 5375
सर्वसाधारण दर – 5300

 

रिसोड — क्विंटल
आवक – 2100
कमीत कमी दर – 5250
जास्तीत जास्त दर – 5600
सर्वसाधारण दर – 5425

 

तुळजापूर — क्विंटल
आवक – 120
कमीत कमी दर – 5200
जास्तीत जास्त दर – 5400
सर्वसाधारण दर – 5300

 

मालेगाव (वाशिम) — क्विंटल
आवक – 230
कमीत कमी दर – 4700
जास्तीत जास्त दर – 5300
सर्वसाधारण दर – 4900

 

राहता — क्विंटल
आवक – 43
कमीत कमी दर – 4850
जास्तीत जास्त दर – 5497
सर्वसाधारण दर – 5400

 

धुळे हायब्रीड क्विंटल
आवक – 6
कमीत कमी दर – 5011
जास्तीत जास्त दर – 5011
सर्वसाधारण दर – 5011

 

अमरावती लोकल क्विंटल
आवक – 5640
कमीत कमी दर – 5000
जास्तीत जास्त दर – 5390
सर्वसाधारण दर – 5195

 

राहूरी लोकल क्विंटल
आवक – 14
कमीत कमी दर – 5200
जास्तीत जास्त दर – 5350
सर्वसाधारण दर – 5275

 

अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल
आवक – 18
कमीत कमी दर – 4575
जास्तीत जास्त दर – 5188
सर्वसाधारण दर – 4885

 

लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल
आवक – 713
कमीत कमी दर – 3801
जास्तीत जास्त दर – 5615
सर्वसाधारण दर – 5570

 

अकोला पिवळा क्विंटल
आवक – 4069
कमीत कमी दर – 4750
जास्तीत जास्त दर – 5480
सर्वसाधारण दर – 5300

 

यवतमाळ पिवळा क्विंटल
आवक – 914
कमीत कमी दर – 5000
जास्तीत जास्त दर – 5450
सर्वसाधारण दर – 5225

 

मालेगाव पिवळा क्विंटल
आवक – 53
कमीत कमी दर – 5340
जास्तीत जास्त दर – 5450
सर्वसाधारण दर – 5370

 

चिखली पिवळा क्विंटल
आवक – 2028
कमीत कमी दर – 4611
जास्तीत जास्त दर – 5700
सर्वसाधारण दर – 5155

 

हिंगणघाट पिवळा क्विंटल
आवक – 5109
कमीत कमी दर – 4500
जास्तीत जास्त दर – 5580
सर्वसाधारण दर – 5030

 

बीड पिवळा क्विंटल
आवक – 168
कमीत कमी दर – 4900
जास्तीत जास्त दर – 5700
सर्वसाधारण दर – 5379

 

वाशीम पिवळा क्विंटल
आवक – 4500
कमीत कमी दर – 4750
जास्तीत जास्त दर – 5800
सर्वसाधारण दर – 5300

 

कळमनूरी पिवळा क्विंटल
आवक – 110
कमीत कमी दर – 5000
जास्तीत जास्त दर – 5000
सअर्वाधरण दर – 5000

 

भोकर पिवळा क्विंटल
आवक – 62
कमीत कमी दर – 4800
जास्तीत जास्त दर – 5363
सर्वसाधारण दर – 5082