Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया सुरू.

Mira Bhaindar Municipal Corporation नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना एक खुशखबर देणार आहोत जेणेकरून त्यांना एक जीवनामध्ये त्यांच्या सुवर्णसंधी शासकीय नोकरीची मिळणार आहे. तर मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना एक नोकरीची जाहिरात दाखवणार आहोत ज्या साठी तुम्हाला फक्त एक मुलाखत द्यायचे आहे कुठलीही परीक्षा तुम्हाला द्यायची नाहीये. तर मित्रांनो जाहिरात आशिकी मिरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेले असून यासाठी कुठलीही परीक्षा नसत्या नाही आणि यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या पत्त्यावर आणि दिलेल्या तारखेवर तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. त्यामुळे मित्रांनो मुलाखतीला हजर राहणे अगोदर अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी आणि अधिकृत जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला पदांचा तपशील वगैरे व्यवस्थित पद्धतीने पाहता येणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्या. आणि सर्व पदांचा तपशील तस तर आम्ही खाली पोस्ट मध्ये दिलेला आहे तो सर्व वाचून घ्यावा.

 

 

मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदाचे नाव

१) वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ)

२) वैद्यकीय अधिकारी

३) औषध निर्माण अधिकारी

४) प्रसविका.

 

एकूण रिक्त पदे पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

या पदांसाठी वयोमर्यादा

मागासवर्गीय उमेदवार साठी – 18 ते 43 वर्षे

खुला प्रवर्ग उमेदवार – 18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण कोणते आहे ? – भाईंदर (ठाणे).

अर्ज कसा करावा ? ऑफलाईन थेट मुलाखतीद्वारे

निवड प्रक्रिया – फक्त मुलाखत.

मुलाखतीची तारीख कोणती आहे ? – 27 आणि 28 डिसेंबर 2022.

मुलाखतीची पत्ता हा असेल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, तिसरा मजला, मांडली तलावजवळ, भाईंदर (प), जि.ठाणे – ४०११०१