Pune Mahanagarpalika Bharti पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज.

Pune Mahanagarpalika Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत. तसेच आपण दररोज शेती विषयक माहिती आणि नोकरी विषयक जाहिराती आपल्या मित्रांसाठी नियमितपणे आपल्या या न्यूज पोर्टलवर टाकत असते. मी एकाच प्रकारचे आज नोकरीची जाहिरात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. तर मित्रांनो हे तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. मित्रांनो पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज सर्वात शेवटी दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्य पाहून घ्यावी.

 

 

पुणे महानगरपालिका भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदाचे नाव खालील प्रमाणे 

१) मराठी माध्यम

२) उच्च माध्यमिक विभाग

३) उर्दू माध्यम माध्यमिक

४) उच्च माध्यमिक विभाग (उर्दू माध्यम)

५) रात्र प्रशाला

 

परीक्षा फी : कोणतेही शुल्क नाही

नोकरी ठिकाण कोणते आहे ? – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर

 

 

हे पण वाचा, आजोबांनी किंवा वडिलांनी विकालेली जमीन मिळणार परत, या कायद्याच्या आधारे.

 

 

 

विद्यार्थी मित्रांनो पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत कैरी रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात निघालेली आहे. ही भरतीची जाहिरात तुम्हाला वरती दिलेली लिंक वर क्लिक करून पाहता येईल तसेच या भारतीय मध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि लक्षात ठेवा खाली दिलेल्या पत्त्यावर मित्रांनो ऑफलाइन पद्धतीने अर्ज तुम्ही करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर. आणि मित्रांनो रिक्त पदांचा तपशील तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो अर्ज करण्या अगोदर जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी कारण की जाहिरात मध्ये पदे तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा सर्व इतर माहिती पगार वगैरे किती असणार आहे सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर , पुणे- 411005