land Record: शेतातला रस्ता अडवला तर काय करणार..? अडवणारा जाणार डायरेक्ट जेल मधी, इथे पहा पूर्ण माहिती

land Record: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठमोळ्या मराठी वार्ता बातमीपत्रांमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आम्ही या ठिकाणी दररोज शेतकऱ्यांच्या उपयोगाची माहिती तसेच बाजारभाव तसेच, इतर सरकारी योजनांची माहिती या ठिकाणी पोस्ट करत असतो आज शेतीसंबंधी माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ही बातमी फार महत्त्वाची आहे यामध्ये आपण बघणार आहोत की शेत रस्ता वाढवल्यानंतर काय करावं लागेल शेतकऱ्यांना किंवा कायदा काय म्हणतो त्यासंदर्भात माहिती आपण खाली दिलेली आहे तर बातमी पूर्ण वाचा land Record.

 

 

शेतातला रस्ता अडवला तर कायदा काय संगतो; land Record

 

 

प्रस्तावना : land record 

प्रत्येक गोष्टीसाठी कायदा असतो आणि कायदा सर्वांना माहित आहे असं म्हटलं जातं परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं की एखाद्याने शेता मधून जाण्याचा रस्ता अडवला तर त्याला काय उपाय आहे. काय पर्याय आहे कुठे न्यायालयात दात मागावी आणि जर आपल्या त्रास द्यायला सुरुवात झाली तर त्याच्यासाठी उपाय काय आहे, असं बरंच काही या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पोस्ट नक्की पूर्ण वाचा

शेतकऱ्यांना शेत करण्यासाठी म्हणजेच शेतामध्ये मजुरी करण्यासाठी मजुरांना घेऊन जावं लागतं. बी बियाणं खत तसेच शेतामध्ये निघालेला माल बैलगाडी ट्रॅक्टर इत्यादी साधनांचा वापर शेत करण्यासाठी लागतो आणि मजूर लोकं पण घेऊन जाण्यासाठी रस्ता शेतामध्ये लागतो.
परंतु काही लोक असे असतात की ज्यांना हे सगळं चाललेलं चांगलं वाटत नाही खपत नाही. आणि असे दूर विचाराचे लोक तुमचा रस्ता आढळतात म्हणजेच आपल्या बांधावरून जाण्यासाठी जाऊ देत नाहीत आणि त्रास देतात तर अशा लोकांसाठी नेमका पर्याय काय आहे तर त्यांच्यासाठी एक कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकतात.

 

कायदा काय सांगतो..? | agriculture land road law

कायद्याअंतर्गत अशी माहिती आहे की जो रस्ता पूर्वीपासून वापरत आलेला आहे म्हणजे जो रस्ता पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे त्याला अडवण्याची कोणालाही अधिकार नाही. त्यासाठी तहसीलदाराकडे न्यायालयात अधिनियमन 1906 कलम 5 नुसार तुम्हाला वादपत्र दाखल करता येतं आणि जो रस्ता अडवणारा आहे त्याला प्रतिवादी असे ठरविण्यात येत. तसेच ही तक्रार करताना हरितशील तुम्हाला वकिलाद्वारे कोर्टामध्ये करावी लागेल त्यामध्ये अडवणूक केल्याची घटना म्हणजे कधी आडवोक केली किंवा तुम्हाला वारंवार आवरून केली जाते का?. यासंदर्भात वेळ तारीख अशी सविस्तर माहिती तुम्हाला द्यावी लागेल. आणि जर त्यामध्ये कोणी साक्षीदार असेल तर ते साक्षीदार सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करावे लागतील आणि ते असे साक्षीदार असावेत की जे कोर्टामध्ये तुम्हाला साक्ष देण्यासाठी तुमच्यासाठी उभे राहतील.

जेव्हा तुमच्या सोबत ही घटना होईल तेव्हापासून तुम्ही सहा महिन्याच्या आत मध्ये कधीही हा खटला दाखल करू शकतात आणि तुम्ही नाही मिळू शकतात जुना रस्ता आणू नये यासाठी तुम्ही तहसीलदार मामलेदार कायदा 1906 कलम 5 नुसार तक्रार दाखल करीत आहात. तसेच जुना रस्ता जर तुम्हाला हवा असेल, तर तुम्ही जमीन महसूल कायदा 143 नुसार कलम 143 नुसार कोणत्या शेतकऱ्यांना जमीन मध्ये मेहनत करण्यासाठी आणि लागणारे साहित्य घेऊन जाण्यासाठी रस्त्याची मागणी करता येते. ही मागणी तहसीलदार यांना लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला द्यावे लागेल आणि त्यावरती तहसीलदाराचा निर्णय अंतिम असेल.

 

वहिवाट कायदा काय सांगतो; अशी करा तक्रार | land record

तसेच अजून एक कायदा आहे वही वाट कायदा 1982 कलम 15 नुसार वीस वर्षे अधिक काळ जर कोणत्याही रस्त्यावरून शेतात जाण्याचा रस्ता असो किंवा मग तो घरचा रस्ता असो तर हा रस्ता जर वीस वर्षापेक्षा जास्त अधिक काळानुसार चालू असेल तर त्यामध्ये त्याचा अधिकार प्राप्त होतो आणि तो अडवल्यास दिवाणी न्यायालयामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करून खटला दाखल करू शकतात.

कोणत्याही रस्त्यावरून जाताना अडवणूक करणे म्हणजेच तो शेतातला रस्ता असो किंवा गावचा रस्ता असो किंवा घराचा समोरचा रस्ता असो भादवि कलम 341 नुसार हा गुन्हा ठरत आहे त्यामुळे शेतातून जाण्याचा रस्ता जर कोणी अडवत असेल त्यासाठी तुम्ही लेखी अर्धा तहसीलदार कडे किंवा न्यायालयामध्ये वरील तरतुदीनुसार कायदा काय सांगतो. यानुसार तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये प्रक्रिया कायदा ऑर्डर 39 रूल एक आणि दोन नुसार तात्पुरत्या मनाई आदेशासाठी लेखी अर्ज व निरंतर मनाने आदेशासाठी दावा दाखल करू शकतात. याची संपूर्ण माहिती तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये किंवा तुम्ही जवळच्या तलाठी कार्यामध्ये सुद्धा जाऊन घेऊ शकतात या सर्व कार्यासाठी कार्यवाहीसाठी तुम्हाला चांगला वकील हवा आहे आणि तो वकील असेल. तरच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल तर वकील निवडताना याची काळजी घ्या की तो अनुभवी आणि त्याला शेत जमिनीच्या कायद्याअंतर्गत नॉलेज असणे गरजेचे आहे. “land Record”

Leave a Comment