Msrtc Recruitment एस-टी महामंडळ मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू, पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण.

Msrtc Bharti online application नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलो आहे जेणेकरून त्यांना या बातमीचा हा फायदा होईल. मित्रांनो आज आपण एस टी महामंडळ मधील भरती बद्दल तुम्हाला सांगणार आहोत जे की आपले बरेचसे विद्यार्थी मित्र हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांना एक पर्याय म्हणून एस टी महामंडळ मधील भरतीची जाहिरात आणि दाखवणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात भरती चालू असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही भरती चालू आहे आणि काही जिल्ह्याच्या तारखा या संपलेले आहेत तर काही जिल्ह्यांच्या अजून सुरू आहेत. आणि याच परिवहन महामंडळ भरती प्रक्रिया सुरू असलेल्या जिल्ह्याची जाहिरात आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

 

 

 

 

एस-टी महामंडळ भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो तुम्ही देखील दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे कारण की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये चांगली भरती निघालेली असून तुम्हालाही यामध्ये अर्ज करता येईल आणि अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे त्यामुळे तुम्ही घरी बसल्या बसल्या देखील अर्ज करू शकता. अर्ज करण्या अगोदर मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी कारण की अधिकृत जाहिरात पाहिल्यानंतर पदांचा तपशील हा तुम्हाला सविस्तर कळेल त्यामुळे तुमचा फारसा गोंधळ होणार नाही. आणि मित्रांनो या भरतीचे तपशील म्हणजे पदांची नावे, पद संख्या, पात्रता, पगार, अंतिम तारीख, इतर बाबी सर्व खाली दिलेले आहेत.

 

 

हे पण वाचा, तब्बल 10 हजार पदांसाठी ग्रामसेवक भरती प्रक्रिया सुरू, पहा पूर्ण वेळापत्रक.

 

 

 

पदांची नावे Post Name

1) अभियांत्रिक पदवीधर

2) यांत्रिक मोटार गाडी

3) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर

4) ऑटो इलेक्ट्रिशियन

5) पेंटर

 

पात्रता Qualification

1) पद क्रमांक 1 साठी अभियांत्रिक शाखेतील पदवी असणे आवश्यक.

2) आणि इतर सर्व पदांसाठी 10 वी पास असणे आवश्यक.

वयाची अट Age Limite :

खुला प्रवर्ग : 14 ते 40 वर्षा पर्यंत

राखीव प्रवर्ग : 05 वर्ष सूट मिळणार

नोकरी ठिकाण (Job Location) : परभणी

 

 

 

एस-टी महामंडळ भरती प्रक्रिया मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.