Poultry farming कुक्कुट पालन साठी मिळेल 2.25 लाख रुपये पर्यंत अनुदान, आजच करा ऑनलाइन अर्ज.

Poultry farming नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो आहोत असे तर आपण दररोज नवनवीन योजना आणि शेती विषयक योजना तसेच कापूस बाजार भाव सोयाबीन बाजार भाव नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन येत असतो. आणि मित्रांनो शेती तर करतच असतो पण शेतीसाठी किंवा शेतीसोबत काही जोडधंदा करणे आवश्यक आहे तरच शेतकरी हा आर्थिक परिस्थितीने सुधारतो. आणि शासनाने अशाच काही प्रकारच्या नवीन योजना आलेले आहेत ज्याचा फायदा आपल्या शेतकरी मित्रांनी घेतला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही एक आज तुमच्यासाठी नवीन योजना घेऊन आलो याचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करता येणार आहे.

 

 

👇👇👇👇👇👇

कुकुट पालन योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो आजचे आपण आलेली योजना म्हणजे कुक्कुटपालन योजना आहे. आणि ही योजना पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून सुरू करण्यात आलेली आहे तसे तर त्यांच्याकडून म्हणजेच पशुसंवर्धन विभागाकडून विविध प्रकारच्या शेती विषयक योजना सात नवीन योजना सुरू करण्यात आलेले आहेत आणि यासाठी अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे याची लिंक पण आम्ही तुम्हाला दिलेली आहे. आणि व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करण्याची लिंक सुद्धा तुम्हाला आणि खाली देणार आहोत ज्या द्वारे तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज कसा करायचा नाही समजले तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करता येईल हे पाहू शकता.

 

या योजनेचे नाव काय आहे ?

1000 हजार मांसल कुकुट पक्षी संगोपना आधारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे.

 

लाभार्थी निवडीच्या अटी खालील प्रमाणे.

१) अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे एक हेक्टर पर्यंतचे जमीन असणारे शेतकरी.

२) अल्पभूधारक शेतकरी म्हणजे एक ते दोन हेक्टर पर्यंत जमीन असणारे शेतकरी.

३) सुशिक्षित बेरोजगार म्हणजे रोजगार व संयम रोजगार केंद्रात नोंदणी असलेले सर्टिफिकेट त्यांच्याकडे असले पाहिजे.

४) महिला बचत गटातील लाभार्थी

 

या योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी जागा किती लागेल ?

पक्षी ग्रह 1000 हजार चौरस फूट असला पाहिजे.

१) एक स्टोअर रूम

२) पाण्याची टाकी

३) तिथे निवासाची सोय असणे आवश्यक

४) स्वतःचं मीटर म्हणजे लाईट असणे आवश्यक

वरील सर्व असल्यास 2 लाख रुपये अनुदान मिळेल.

 

इतर उपकरणे कोणती लागते ?

१) खाद्यपदार्थाची भांडी

२) पाण्याची भांडी

३) ब्रुडर इत्यादी

या सर्व उपकरणांसाठी 25000 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

 

 

 

👇👇👇👇👇👇

कुकुट पालन योजना ऑनलाइन अर्ज व्हिडिओद्वारे मार्गदर्शन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

1 thought on “Poultry farming कुक्कुट पालन साठी मिळेल 2.25 लाख रुपये पर्यंत अनुदान, आजच करा ऑनलाइन अर्ज.”

Leave a Comment