AAI Bharti 2023 भारतीय विमान प्राधिकरण मध्ये रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू, तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी..!!

AAI Recruitment 2023 Apply Online Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये भारतीय विमान प्राधिकरण भरती जी निघलेली आहे अंजिरीक्त पद भरती प्रक्रिया त्यांच्यामार्फत जाहीर झालेले आहे या पूर्ण भरती बद्दल आम्ही आज आपल्या पोस्टमध्ये आपले विद्यार्थी मित्रांना सर्व व्यवस्थित आणि सविस्तरपणे माहिती देणार आहोत. मित्रांनो आपल्या या न्यूज पोर्टलवर आपण आपल्या विद्यार्थिमित्र तसेच आपली शेतकरी बांधव आहेत त्यांना शेती विषयक माहिती आणि आपले विद्यार्थी मित्रांना नोकरी विषयक जाहिराती ह्या नेहमी पुरवत असतो आणि त्यांचा कुठल्या प्रकारे फायदा होईल का अशा प्रकारच्या पोस्ट आणि आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत त्यांच्यापर्यंत घेऊन येत असतो. सध्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया या सुरू आहेत आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना त्या माहिती होत नसल्यामुळे आम्ही या न्यूज पोर्टल द्वारे त्यांना याच भरती प्रक्रियेविषयी अपडेट ठेवत असतो जेणेकरून त्यांना योग्य वेळेवर योग्य सुवर्णसंधी आणि नोकरीची जाहिरात पाहायला मिळालाच पाहिजे. मित्रांनो ही भरती कुठल्या उमेदवारांसाठी आहे तसेच कोणीही या भरतीमध्ये अर्ज करू शकणार आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचनेमध्ये मिळणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात किंवा अधिसूचना जी आहे ती पाहून घ्या.

 

 

भारतीय विमान प्राधिकरण भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Airport Authority of India Recruitment 2023 तर मित्रांनो पूर्ण माहिती अशी की भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागामध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झालेली असून यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे यामध्ये पगार तब्बल तुम्हाला 81 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे. (Airports Authority of India Bharti 2023) भारतीय प्राधिकरण विमानतळ रिक्त असलेल्या जागांसाठी ही भरती निघालेली आहे या भरतीबद्दलचे अधिकृत जाहिरात आपल्या या न्यूज पोर्टलवर आम्ही टाकलेलीच आहे ती वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला पाहायचे आहे तसेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेत स्थळे आहे तिथे सुद्धा ही यादी सूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या भरतीसाठी पात्र जे उमेदवार आहेत आणि ज्यांना या भरतीमध्ये इच्छा आहे अर्ज करण्याची त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून थेट ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

 

भारतीय विमान प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.