E-PIK Pahani शेतकऱ्यांनो सावधान..!! लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून घ्या, नाहीतर शेत जमीन दाखवणार पडीक.

E pik pahani mobile application नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपले शेतकरी वाहनांसाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत जेणेकरून आपले शेतकरी बांधवांना जे शासनाचे पिकांविषयी अपडेट आहेत ते योग्य वेळेवर मिळत राहतील आणि आपले शेतकरी बांधवांचे नुकसान होण्याच्या अगोदर आपण त्यांना संभावित सूचना देऊ शकतो. मित्रांनो सध्या इ पिक पाहणीचा प्रकरण सध्या सुरू असून तुम्ही तुमच्या शेती पिकांची पीक पाणी जर केली नसेल तर मी सर्वात मोठी बातमी आहे कारण की ए पीक पाणी जर केली नसेल तर तुमची शेत जमीन पडत दाखवण्यात येणार आहे. (e pik pahani maharashtra) आणि मित्रांनाही पिक पाहणी कुठल्या पद्धतीने करणार करावे लागणार आहे आणि कुठे एप्लीकेशन आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या या पोस्टमध्ये तुम्हाला डायरेक्ट पाणी एप्लीकेशन डाउनलोड ची लिंक देत आहोत आणि कशा पद्धतीने तुम्ही ई पिक पाहणी करायची आहे हे सुद्धा आपण या पोस्टमार्फत सांगणार आहोत.

 

 

मोबाईल वरून ई-पिक पाहणी करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

e pik pahani information in marathi मित्रांनो शेतातील पिकांचा पीर हा ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यासाठी मागील एक वर्षापासून शेतकऱ्यांकडून पाहणी ही केली जात आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ई पिक पाहणी एप्लीकेशन द्वारे तुम्हाला दहा फेब्रुवारी च्या अगोदर तुमच्या शेती पिकाची पीक पाहणी करून द्यावी लागणार आहे आणि या कालावधीच्या अगोदर जर तुम्ही या ॲपद्वारे ई पिक पाहणी नाही केली तर तुमची शेत जमीन ही पडीक दाखवण्यात येणार आहे. मित्रांनो एक पाहण्यासाठी प्रथमतः तुमच्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी 2 हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे गरजेचे आहे. ये एप्लीकेशन द्वारे आपण अक्षांश आणि रेखांश नोंदवीत असल्यामुळे आणि त्याप्रमाणे जमिनीचे जिओ फेसिंग म्हणजेच सर्वे नंबर जो आहे तो प्रत्यक्ष ठिकाण दाखवत असल्याने पिकाचा फोटो हा थेट शेतात काढून पीक पाहणी ही करावी लागणार आहे. आणि असे जर तुम्ही नाही केले तर दुसऱ्या ठिकाणचा फोटो अपलोड झाला तरीही पीक पाहणी रद्द होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्याशी जमिनीमध्ये अगदी योग्य पद्धतीने ई पीक पाहणी केली तरच याची योग्य पद्धतीने नोंद ही होणार आहे. E pik pahani mobile version 3.1.5

 

 

हे पण वाचा, शेतात जाण्यासाठी रस्ता नाही ? मग असा करा अर्ज, नंतर कोणीही तुमचा रस्ता अडवणार नाही.

 

 

 

मित्रांनो त्यामुळेच तुम्ही तुमच्या शेत जमिनीमध्ये जाऊन तुमच्या मोबाईलवरून ही ई पीक पाहणी करायचे आहे कारण की त्यावेळी लोकेशन ॲप्लिकेशन द्वारे ट्रॅक केले जाते आणि तुम्ही कुठल्या शेत जमिनीमध्ये आहात याची जिओ फेसिंग सुद्धा ऑनलाईन होते त्यामुळे तुम्ही तुमच्याशी जमिनीवरून थेट लिपी पाणी जर केली तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि जर मित्रांनो ही पिक पाहणी करताना जर तुम्हाला काही चुकीची वाटत असेल तर 48 घंट्या नंतर तुम्ही त्यामध्ये पुन्हा दुरुस्ती करू शकता किंवा पुन्हा एकदा तुम्ही ई पिक पाहण्याची नोंद करू शकता. आणि यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही पिक पाहणी करून घ्यावी आणि या हंगामामध्ये जर तुम्हीही पिक पाहणे योग्य पद्धतीने केली नाही तर तुमची शेतजमीन ही पडीक दाखवण्यात येणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा यावर विमा किंवा कोणतेही पैसे या जमिनीद्वारे तुम्हाला मिळणार शासनाकडून नाहीत. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा एपीक पाहणी करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून थेट एप्लीकेशन द्वारे तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी तुम्ही करू शकता. त्यामुळे मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

मोबाईल वरून ई-पिक पाहणी करण्यासाठी इथे क्लिक करा.