MPSC Online महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत तब्बल 8169 लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी नवीन भरती सुरू.

Maharashtra Public service commission Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत जी लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत की कोणते युवक यासाठी अर्ज करू शकतात ? आणि कशा पद्धतीने हे अर्ज करायचे आहेत ? तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ? हे आज आपण या पोस्टांतर्गत जाणून घेणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात या निघतच असतात पण आता जी जाहिरात निघालेली आहे ती खूप मोठी असून यामध्ये तब्बल आठ हजार जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याबद्दलचा तपशील तसेच याबद्दलची अधिसूचना जी आहे ती तुम्हाला पहायची असल्यास खाली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून या भरती विषयी अधिकृत सूचना जी आलेली आहे ती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अगदी सहजपणे पाहू शकणार आहात.

 

 

लिपिक आणि टंकलेखक भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

रिक्त पदे खालील प्रमाणे.

सहाय्यक कक्ष अधिकारी

राज्य कर निरीक्षक

पोलीस उपनिरीक्षक

दुय्यम निबंधक

दुय्यम निरीक्षक

तांत्रिक सहाय्यक

कर सहाय्यक

लिपिक

टंकलेखक

 

Lipik Tanklekhak Bharti 2023 मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत 8169 लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी ही रिक्त पद भरती प्रक्रिया जाहीर झालेली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पद भरतीची जाहिरात वरती दिलेल्या लिंक वर तुम्हाला मिळणारच आहे तसेच या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा तुम्हाला या पद भरतीची जाहिरात पाहायलाच मिळणार आहे. तसेच जाहिराती मधी असणारे रिक्त पदे त्याबद्दलची आवश्यक माहिती आणि पदानुसार असणारी जी शेवटची तारीख आहे या संबंधित सर्व मजकूर आम्ही अधिकृत जाहिरात मध्ये दिलेला आहे आणि ती आधी सूचना तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहायला मिळणार आहे. मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला सुद्धा अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज करण्या अगोदर वरती जी अधिकृत जाहिरात दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात अगोदर पाहून घ्यावी.

 

 

लिपिक आणि टंकलेखक भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.