Animal Husbandry Subsidy गाय गोठा, शेळी, म्हैस पालन फाईल त्वरित मंजूर होणार, मिळेल 100% अनुदान.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana Government GR नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये शरद पवार ग्राम समृद्धी योजनेबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत शेळी पालन कुक्कुटपालन तसेच गाय गोठ्यासाठी आपल्याला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि हे कोणते शेतकरी आहेत तसेच कुठल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे ही सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला आज या पोस्टच्या अंतर्गत देणार आहोत. मित्रांनो गाय गोठा साठी अनुदान हे जातीने हाय म्हणजेच विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी असते जसे की ओपन कास्ट प्रवर्गातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काही कमी प्रमाणात अनुदान असते आणि अनुसूचित जाती तसेच जमातीमधील शेतकरी तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी शंभर टक्के पर्यंत या अनुदान मिळणार आहे. आणि मित्रांनो आज या पोस्टच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला एक अर्जाचा नमुना सुद्धा देणार आहोत जे करून तुम्हाला हा अर्ज विहित नमुन्यात भरून तुम्हाला पशुसंवर्धन कार्यालयामध्ये किंवा तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये नेऊन जमा करावा लागणार आहे. तर मित्रांनो खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा तसेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज देखील करू शकता. Animal Husbandry Subsidy

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Sharad Pawar Gram Samridhi Yojana PDF Form download आज आपण आपल्या शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देणार आहोत. ती म्हणजे शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही सध्या सुरू असून या अंतर्गत शेतकरी बांधवांना गाय म्हैस गोठा साठी शंभर टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. आणि त्याचबरोबर कुकूटपालन शेळी पालन करिता सुद्धा या योजनेअंतर्गत विविध योजना तुम्हाला मिळणार आहेत तसेच याबद्दल सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही राबविण्यात येत असून आपल्या बरेच शेतकरी बांधवांना या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे हे माहिती नाही. तसेच यासाठीचा अधिकृत जो शासन निर्णय आहे तो पण आज या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत आणि हा शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2021 या दिवशी घेण्यात आलेला होता. या योजनेअंतर्गत चार विशिष्ट गोष्टींकरिता अनुदान देण्यात येणार आहे आणि या चार बाबी म्हणजे गाय म्हैस गोठा आणि कुक्कुटपालन तसेच शेळीपालन यासाठी ही अनुदान लागू होत आहे.

 

 

हे पण वाचा, पी-एम किसान योजनेचे 2 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का ? इथे करा स्टेटस चेक.

 

 

 

अर्ज अशा पद्धतीने करावा लागेल.

Goat farming subsidy मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शरद पवार ग्रामसंधी योजनेअंतर्गत जो अर्ज करायचा आहे यासाठीचा अर्जाचा नमुना तसेच शासन निर्णय आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत तर तो अर्जाचा नमुना तुम्ही डाऊनलोड करायचा आहे आणि तो अर्ज व्यवस्थित पद्धतीने भरून तुम्हाला हा अर्ज तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये सादर करायचा आहे. आणि या अर्जाचे मान्यता ही ग्राम पंचायत मधील ग्रामसभा झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करणे खूप आवश्यक आहे आणि तरच या ठिकाणी हा अर्ज पुढे जिल्हा परिषद मध्ये जाणार आहे आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान हे मिळणार आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता तसेच शासन निर्णय देखील पाहू शकता.

 

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.